Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
विदर्भातील रखरखत्या उन्हात सफरचंद बाग फुललीय असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरंय. विदर्भातील एका प्रगतिशील शेतकऱ्याने नवनवीन प्रयोग करुन विविध फळबागा फुलवल्या आहेत. प्रवीण ठाकरे या शेतकऱ्यानं आपल्या शेतात चक्क सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय.

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended