38 Krishna Villa: Natyaranjan EP 46 | Dr. Girish Oak, Dr. Shweta Pendase

  • 2 years ago
एका लेखकावर एक अनोळखी स्त्री खटला दाखल करते आणि पुढे काय होत याची थरारक गोष्ट सांगणार ३८कृष्ण व्हिला हे नाटक नुकतंच रंगभूमीवर आलंय. या नाटकाविषयी जाणून घेऊया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended