मुंबई पोलिसांचा संडे स्ट्रीट अनोख्या उपक्रम;मुंबईकर दिसले फिटनेस ऍक्टिव्हिटी करताना

  • 2 years ago
मुंबई पोलिसांच्या संडे स्ट्रीट या उपक्रमाच्या निमित्ताने आज मुंबईकर रस्त्यांवर फिटनेस ऍक्टिव्हिटी करताना दिसले . मुंबईमध्ये सहा ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येत आहे ज्यामध्ये मुंबईच्या ठराविक रस्त्यांवर मुंबई पोलिसांकडून रविवारच्या दिवशी सकाळी सायकलींग योगा जॉगिंग करण्यासाठी नागरिकांना ट्रॅक उपलब्ध करून दिला जाणार आहे या रस्त्यांवर वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी पोलिसांसोबत रस्त्यावर उतरून फिटनेसचे धडे गिरविले. आणि उत्तम असा प्रतिसाद देखील मिळताना दिसला