Tiger l वाघ गव्याची शिकार करतानाचा थरार कॅमेऱ्यात l Viral Video l Sakal

  • 2 years ago
महाराष्ट्राशेजारी असलेल्या मध्य प्रदेशातील कान्हा जंगलातील शिकारीचा हा थरार आहे. वाघ एका गव्याची शिकार करण्याचा प्रयत्न करतो, तेवढ्यात दुसरा गवा येऊन त्या गव्याला ढकलण्याचा प्रयत्न करतोय. काही काळ गवा आणि वाघामध्ये संघर्ष सुरु असतो. शेवटी वाघ गव्याचा गळा पकडतो आणि शिकार करतो.







#Tiger #TigerHuntingGaur #TigerAttackingDeer #TigerVideo #WildlifeShows #BigNews #BreakingNews #TrendingVideo #ViralVideo #esakal #SakalMediaGroup

Recommended