Russia Ukraine Conflict l २५ दिवसांनीही रशिया युक्रेनचा पराभव का करु शकत नाही? l Sakal

  • 2 years ago
मागील तीन आठवड्यांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरुच आहे. आज युद्धाचा २५ वा दिवस असला तरी युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही. ४ दिवसात युद्ध जिंकण्याची रणनीती बनवलेल्या रशियाचा आज २५ व्या दिवशीही संघर्ष सुरुच आहे.





#RussiaUkraineConflict #RussiaUkraineWar #RussiaUkraineCrisis #Russia #Ukraine #RussiaUkraineCrisisLive #russiaukrainewarmarathinews #russiaukraineconflict #Putin #WarinUkraineLIVEUpdates
#JoeBiden #RussiaUkrainecrisislatestupdate #Zelensky #BreakingNews #esakal #SakalMediaGroup