Sameer Kunavar | 'आमदाराला तरी घर द्या' -समीर कुणावर | Sakal |

  • 2 years ago
Sameer kunavar | 'आमदाराला तरी घर द्या' -समीर कुणावर | Sakal |

मनोरा आमदार निवासाच्या अर्धवट बांधकामाचा मुद्दा भाजप आमदार समीर कुणावर यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. यावेळी त्यांनी लांबून येणाऱ्या आमदारांना वेळप्रसंगी हॉटेल मिळत नाही, राहायची सोय होत नाही यावरुन त्यांनी आमदाराला तरी घर द्या, अशी मागणी विधानसभाध्यक्षांकडे केली.


#KishorPatil #Assembly #Maharashtra #Marathinews