सफाई कामगारांचं आंदोलन, विद्यार्थी मारतायत शाळेत झाडू...Students brooming in School, Sweepers Strike
  • 2 years ago
नवी मुंबई महानगरपालिका शाळेतला एक अजब प्रकार समोर आलाय.. नवी मुंबईच्या मनपा शाळा क्रमांक 20 चा अजब कारभार समोर आल्यानंतर आता शाळा आणि मनपा प्रशासनावर सगळीकडून ताशेरे ओढले जातायत... मनपा शाळेने चक्क विद्यार्थ्यांकडूनच झाडू मारून घेत शाळेची स्वच्छता केली आहे... आज पासून नवी मुंबई मनपा क्षेत्रातील कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारलेय. या आंदोलनात सफाई कामगारही सहभागी झालेत. सफाई कामगार कामावर न आल्याने मनपा शाळेतील शिक्षकांनी चक्क आपल्या विद्यार्थ्यांकडूनच झाडू मारून घेत साफसफाई करून घेतलेय. हा सर्व प्रकार एका इसमाने आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केल्याने सर्वांसमोर आलाय. आता विद्यार्थ्यांच्या हातात झाडू देणाऱ्या शिक्षकांवर मनपा प्रशासन काही कारवाई करते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
#SweepersStrike #StudentsBrooming #school

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today