होळीच्या अगोदर येणा-या ८ दिवसांना होळाष्टक का म्हणतात? Holashtak 2022 | Holi Festival | Holi 2022
  • 2 years ago
यंदा होळी हा सण १७ मार्च या दिवशी आहे, तर १८ मार्चला धुलिवंदन हा सण आला आहे. पण होळीच्या अगोदर येणा-या ८ दिवसांना होळाष्टक का म्हणतात? त्याचबरोबर होळी व धुलिवंदन या सणाचे विशेष असे काय महत्व आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Holashtak2022 #HoliFestival2022 #Holi
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended