Khushaboo Tawade | 'असा' दिसतो खुशबूचा राघव

  • 2 years ago
अभिनेत्री खुशबू तावडेने तिचा लेक राघवचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. राघवचा फोटो पाहून नेटकऱ्यांनी काय कमेंट्स केल्या पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale