Thipkyanchi Rangoli | 1st March Episode Highlights | अप्पूच्या हट्टासाठी कानिटकरांचा नवा लूक | Star Pravah

  • 2 years ago
स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अप्पू हट्ट करून सगळ्यांना वेस्टर्न कपडे घालायला लावते. तिच्या हट्टापायी सगळेजण तयार होतात. काय घडणार आजच्या भागात, पाहूया. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale