Hruta Durgule's Recent Post Special Video : ऋता दुर्गुळेने केला प्रतिकसोबतचा फोटो शेअर !

  • 2 years ago
अभिनेत्री हृता दुर्गुळेचा खूपच कमी वेळात खूप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला
तिच्या स्माईलवर लाखो चाहते फिदा आहेत.... इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातील कित्येक
तरुण तिला आपली क्रश समजतात.... ऋताचा प्रतीक शाहासोबत साखरपुडा होऊन दोन महिने पूर्ण झाली आहेत याच निमित्ताने हृता दुर्गुळेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.ऋताने प्रतीकसोबत फोटो शेअर करत आपल्या साखरपुड्याला दोन महिने झाल्याचं सांगितलं आहे.


Recommended