तिसरी बायको, तिचा आधीचा नवरा आणि पंतप्रधान अडचणीत...काय चाललंय? Imran Khan | Bushra Maneka

  • 2 years ago
तीन बायका तमाशा ऐका, असं प्रकरण सध्या पाकिस्तानात गाजतंय. हे प्रकरण गाजण्याचं कारण म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची तिसरी बायको आता त्यांना सोडून चाललीय. आता त्याला कारण ठरलेत ते त्यांच्या तिसऱ्या बायकोचे आधीचे पती खावर मनेका. पाकिस्तान अनेक आघाड्यांवर गटांगळ्या खातोय, पाकिस्तानचं दिवाळं निघालंय पण अशावेळी इमरान खान त्यांची तिसरी बायको आणि त्या बायकोचे आधीचे पती यांचं प्रकरण निस्तरतायंत. इम्रान खान यांची बायको बुशरा बिबी अचानक इम्रानना सोडून त्यांच्या मैत्रिणीकडे लाहोरला राहायला गेलीय. या प्रकऱणामुळे इम्रान यांच्यावर चौफेर टीका होतेय, पंतप्रधान म्हणून इमरान यांचं देशाच्या कारभारात अजिबात लक्ष नाही, घरातल्याच गोष्टी ते निस्तरत बसलेत असं म्हणत विरोधकांनी इम्रान यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणलाय. नेमकं काय होतंय पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत, इम्रान आणि बुशरा बिबींचं बिनसायला बुसरा यांचे आधीचे पती का कारणीभूत आहेत, इम्रान यांच्या पंतप्रधानपदावर या तिसऱ्या बायकोमुळे टांगती तलवार आलीय का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात या वादाची सुरुवात कशी झाली. aniket anchor
#Imrankhan #Pakistanpm #BushraManeka #Pakpm
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended