Abhinay and Prathamesh new movie | अभिनय - प्रथमेश अजूनही 'सिंगल' |

  • 2 years ago
Abhinay and Prathamesh new movie | अभिनय - प्रथमेश अजूनही 'सिंगल' |
अनलॉक नंतर अनेक मराठी सिनेमे आपल्या भेटीस आले तर काही सिनेमांच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झालीये. प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे सुद्धा त्यांच्या नवा सिनेमा घेऊन सज्ज झालेत. या सिनेमाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre

Recommended