Moong Import वरील Restrictions फायद्याचे की धोक्याचे? | Moong Import in India |

  • 2 years ago
भारतासाठी महत्त्वाच्या कडधान्यांपैकी एक असलेल्या मुगाच्या आयातीवर सरकारने बंधने घातली आहेत. आता मुगाची आयात सरकार म्हणेल तेवढ्याच प्रमाणात करता येईल. आधी मुगाची आयात फ्री कॅटेगरीत होती. या निर्णयाचा मूग उत्पादकांवर काय परिणाम होईल, पाहा या व्हिडिओच्या माध्यमातून.
#moongdal #moong #importmoong #agri #agriculture #farming