धनंजय मुंडेंनी वधू वरासोबत धरला ठेका

  • 2 years ago
लातूर येथे भाचीच्या लग्नात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी वधू वराबरोबर एका गाण्यावर चांगलाच ठेका धरलेला पाहायला मिळाला. तीन दिवसांपूर्वी पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघे बहीण भाऊ राजकीय वैमनस्य सोडून एकत्र आलेले पाहायला मिळाले होते. पाहुयात या डान्सची एक झलक.

#DhananjayMunde #Dance #Viralvideo #Latur #Wedding

Recommended