दोन चौकी आणि चौसोपी होता बाळाजीपंत नातूंचा वाडा | गोष्ट पुण्याची भाग २५

  • 2 years ago
आपल्या कर्तबगारीने पेशवाई गाजविणारे पण देशद्रोही म्हणून ज्यांच्यावर ठपका बसला त्या बाळाजीपंत नातू यांचा दोन चौकी फरसबंदी वाडा नातू बोळात आहे. नातुंचा हा वाडा त्या काळी कसा होता हे गोष्ट पुण्याचीच्या या भागात आपण पाहणार आहोत.

#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #KnowPune #peshwai #punewada #natuwada #peshwe #history #britishindia #pune ##heritages

Recommended