Pune l माघी गणेशोत्सवानिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी | Sakal Media

  • 2 years ago
Pune l माघी गणेशोत्सवानिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी | Sakal Media

आज माघी गणेशोत्सवाला सुरुवात होतेय. आज गणेश जयंती असल्यानं पुण्यातील प्रसिद्ध अशा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आलीए. तर मोदी गणपती मंदिरात एका भाविकानं सनई वादनाची सेवा गणेशाचरणी अर्पण केली.

Recommended