BJPसोबत MNS युती करणार? राज म्हणाले, तयारीला लागायचं, इंजिन सुरु करायचं! Raj Thackeray on BJP

  • 2 years ago
मुंबई आणि इतर महापालिकांसाठी राज ठाकरेंनी रणशिंग फुंकलंय. तयारीला लागा, इंजिन सुरु करा असे आदेशच राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेत. सध्या तरी भाजपसोबत युतीच्या चर्चाही नकोत असंही राज म्हणतायत. राज यांनी मनसेच्या जन्मापासून एकदाही निवडणूकपूर्व युती केलेली नाही म्हणजे कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी करत निवडणुका लढलेल्या नाहीत. त्यामुळे भाजपशी राज हातमिळवणी करणार का, मनसेची ताकद खरंच पूर्वीसारखी राहिलीय का, मनसे स्वबळावर लढली तर त्याचा फायदा भाजपला होणार की शिवसेनेला यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी पाहुयात राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय आदेश दिलेत ते.तर राज ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज यांनी निवडणूक व्यवस्थापन, तयारी आणि पक्षबांधणीसंबंधी आढावा घेतला.aniket pendse vo
#BJP #Devendrafadnavis #Rajthackeray #MNS #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended