Akshay Waghmare's Beach Time with Daughter | अक्षयचा लेकिसोबत Beach Time | Akshay Waghmare

  • 2 years ago
अभिनेता अक्षय वाघमारे सोशल मीडियावर नेहमीच त्याची लेक आरणासोबत वेळ घालवताना दिसतो. आता सुद्धा त्याने आरणासोबतचा Beach Time शेअर केलाय. पाहुया हा गोड व्हिडिओ. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale