मुंबईत वाढलेल्या ९ वार्डमध्ये भाजपापेक्षा शिवसेनेला होणार अधिक फायदा?

  • 2 years ago
मुंबई महानगरपालिकेतील नऊ प्रभाग वाढणार असून त्याबाबतचा पुनर्रचना आराखडा पालिकेने मंगळवारी जाहीर केला. यामध्ये भायकाळा, वरळी, परळ, दहिसर, अंधेरी, वांद्रे, कुर्ला, चेंबूर या परिसरात नऊ प्रभाग वाढले असून सर्वच 227 प्रभागांची तोडमोड करण्यात आली आहे. हे वाढलेले प्रभागांचा फायदा हा सेनेला होणार आहे. कसा होईल सेनेला फायदा पाहुयात...

Recommended