Aditya Thackeray visit Nashik l आदित्य ठाकरेंकडून खरशेतच्या पुलाची पाहणी l Nashik News Updates

  • 2 years ago
Aditya Thackeray visit Nashik l आदित्य ठाकरेंकडून खरशेतच्या पुलाची पाहणी l Nashik News Updates

राज्याचे पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासोबत शेंद्री पाडा आणि सावरपाडा येथे भेट दिली. आदिवासी बांधवांशी संवाद साधला. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेंद्री पाडा, सावरपाडा येथील आदिवासी महिलांची पाण्यासाठीची वणवण सकाळ समूहानं दाखवली. त्याचीच दखल घेत आदित्य ठाकरेंनी तो प्रश्न मार्गी लावला. शिवाय, स्थानिकांच्या पिण्याच्या पाण्याचा, रस्त्याचा विषयही पुढे नेला.

Related video- https://www.esakal.com/video-story/sakal-impact

#NashikNewsUpdates #NashikLiveUpdates #AdityaThackeray #AdityaThackerayvisitedNashik #AdityaThackerayLatestNews #ThackeraySarkar #UddhavThackeraySon #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup #SakalImpact

Recommended