Agriculture - कामगिरी सरस पण सरकारकडून मदतीचीही गरज : पाहा व्हिडीओ

  • 2 years ago
Agriculture - कामगिरी सरस पण सरकारकडून मदतीचीही गरज

२०२० साली कृषी व संलग्न क्षेत्राची वाढ ४.३ टक्क्यांवर होती. २०२१ या आर्थिक वर्षात कृषी व संलग्न क्षेत्राची वाढ ३.६ टक्क्यांवर आली अन आता २०२२ या आर्थिक वर्षात हे प्रमाण ३.९ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.







Recommended