माझ्या नादी लागल्यास करीन ३०२ l Video of a young woman from Thergaon goes viral on social media lSakal

  • 2 years ago
Video of a young woman from Thergaon goes viral on social media l माझ्या नादी लागल्यास करीन ३०२ l Sakal
थेरगावच्या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पिंपरी : तरुणांचे भाईगिरीचे व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहिले आहे. मात्र, आता तरुणीही सोशल मीडियावर भाईगिरीची भाषा बोलत असल्याचे दिसून येते. थेरगाव येथील एका तरुणीचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. यामध्ये ही माझ्या नादी लागल्यास करीन ३०२ असे म्हणत आहे.