Yeu kashi Tashi Mi Nandayala | मालविका-रॉकीचं होणार लग्न | Episode Update

  • 2 years ago
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेच्या आजच्या भागात स्वीटू शकूला मालविका आणि रॉकीचं लग्न करून देऊया सुचवते. शकू त्यावर लगेच होकार देत लग्नाची तारीख ठरवायचं नक्की करते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Recommended