Devmanus 2 | बाई-डॉक्टरचं लफडं सुरू | Zee Marathi

  • 2 years ago
झी मराठीवरील देवमाणूस 2 या मालिकेत डॉक्टरला रक्त लागलेलं शर्ट सापडतं. दुसरीकडे कॉन्ट्रॅक्टरच्या बायकोला गोड बोलून त्याच्या जाळ्यात अडकवतो. काय होणार आजच्या भागात पाहुया. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale

Recommended