Sindhutai Sapkal: सोलापूरच्या तरुणाने साकारले माईंचे शिल्प होतंय व्हायरल

  • 2 years ago
ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री सिंधूताई सपकाळ(Sindhutai Sapkal) यांचं काल पुण्यात निधन झालं. निधनानंतर आज सोलापूर येथील शिल्पकार सागर रामपूरे यांनी तयार केलेल्या त्यांच्या खास पुतळा सोशल मीडिया वर व्हारायल होतोय.
#sindhutaisapkal #sindhutaisapkalpassesaway #sindhutai #sakal #sakalmedia