तारक मेहता का उलटा चश्मामधील चंपक चाचांचं पत्नी सोबत फोटो शूट
  • 2 years ago
सब टीव्हीचा कॉमेडी शो तारक मेहता का उल्टा चष्मा अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हा शो टीव्हीवरील सर्वात जास्त काळ चालणारा शो आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा अर्थात अमित भट्टच्या चंपकलाल गाडा या ऑन-स्क्रीन कुटुंबाबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण तुम्ही त्याच्या खऱ्या कुटुंबाला कधी पाहिलंय का? पाहणार आहोत विडिओच्या माध्यमातून...
Recommended