पत्रकाराचा 'तो' प्रश्न अन् अजितदादांचा पारा चढला, पाहा काय घडलं? Ajit Pawar | Jitendra Awhad | OBC

  • 2 years ago
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे परिचित आहेत.. पत्रकार परिषदेत, जाहीर कार्यक्रमात बोलत असताना कोणाचीही भीडभाड न ठेवता ते आपली मते व्यक्त करत असतात.. पत्रकारांनी एखादा प्रश्न विचारला आणि त्याला अजित पवारांनी उत्तर दिलंय असं सहसा होत नाही.. परंतु पुण्यात आज वेगळंच घडलय.. पत्रकारांशी बोलण्यासाठी पुढे आलेल्या अजितदादांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला आणि त्यानंतर दादांच्या रागाचा पारा चढला... नेमकं झालं काय होतं पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून... (Kiran Shinde Story)

#lokmat #AjitPawar #JitendraAwhad #OBC
Ajit Pawar Jitendra Awhad OBC News : Ajit Pawar comment on Jitendra Awhad statement over OBC community and reservation

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended