Aastad Kale | "यापेक्षा घरच विकत घेतलं असतं" - आस्तादचा क्रितीला सल्ला

  • 3 years ago
अभिनेत्री क्रिती सेनॉनने नुकतंच अभिनेते अमिताभ बच्चन यांचं घर भाड्याने घेतलं. त्या घराचं भाडं ऐकून आस्तादने तिला एक सल्ला दिला आहे. बघूया काय आहे तो सल्ला. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale