Maharashtra Cha Favorite Kon? | महाराष्ट्राची Crush असल्याचा अभिमान | Aarya Ambekar

  • 3 years ago
गायिका अभिनेत्री आर्या आंबेकरने 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' अवॉर्ड शोला हजेरी लावली. महाराष्ट्राची क्रश अशी ओळख असलेल्या आर्याच्या अवॉर्ड शोमधील लुकविषयी जाणून घेऊया या व्हिडीओ मध्ये. Reporter: Ashish Munde Video Editor: Ganesh Thale Camera man: Farhan Dhamaskar