बिगबॉस फेम झिशानने वाढदिवसाच्या दिवशी पत्रकाराचे तोंड केले गोड

  • 2 years ago
बिगबॉस ओटीटीमधील स्पर्धक झिशान खान याने आपल्या परिवारासोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याची गर्लफ्रेंड रेहना पंडितसुद्धा उपस्थित होती. वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये त्याने आपला वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस आपल्यासाठी खूप खास असल्याचं झिशान म्हणाला आहे. यावेळी त्याने एका पत्रकाराला छोटीशी भेट देखील दिली.

#zishaankhan #bigboss #colours #bollywood

Recommended