1 December पासून अनेक नियम बदलणार | Gas, Home Loan, Aadhaar, Recharge, DTH, Amazon | New Guidelines

  • 3 years ago
Important New Rules For LPG Prices And More From 1 December 2021, New guidelines for international arrivals from December 1; test on arrival, 14-day travel history and other details...१ डिसेंबरपासून अनेक नियम बदलणार आहेत. या बदलांमुळे तुमच्या खिशावर मोठा परिणाम होणारेय... अगदी घरगुती गॅसपासून, होम लोन, क्रेडिट कार्ड, आधारचे नियम, मोबाईल रिचार्जचे प्लान आणि विविध प्रकारच्या ऑफर्समध्येही मोठे बदल होणार आहेत. इतकंच काय तर डीटीएच आणि अमॅझोन प्राईमच्या मेंबरशिपमध्येही मोठे बदल होणार आहेत. या सगळ्या बदलांचा तुमच्या बजेटवर कसा परिणाम होणारेय. हे पाहण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा... (Ashvin VO)

#lokmat #1december #NewGuidelines #NewRules

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended