Pune | हल्लेखोरांच्या गोळीबारात पतसंस्थेतील एकजण ठार; थरार सीसीटिव्हीत कैद | |Sakal Media |

  • 3 years ago
पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील अनंत पतसंस्थेतील सुमारे एक लाख चाळीस हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली. यावेळी हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एकजण ठार झाला. या गोळीबाराची दृश्ये सीसीटीव्हित पोलिसांना मिळाली असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
#pune #narayangaon #esakal #SakalMediaGroup #PuneNewsUpdate #BankNews #MarathiNews #MaharashtraNews