भीक, स्वातंत्र्य आणि पुरस्कार... कंगणा राणावतचे वादग्रस्त वक्तव्य Kangana Ranaut Controversial Datum
- 2 years ago
भीक, स्वातंत्र्य आणि पुरस्कार... कंगणा राणावतचे वादग्रस्त वक्तव्य Kangana Ranaut Controversial Statement
#Lokmat #KanganaRanautControversialStatement #KanganaRanaut
अभिनेत्री कंगना राणावतला नुकताच पद्मश्री पुरस्कार देण्यात आला... हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ती भलतीच आनंदी असल्याचंही पहायला मिळालं. त्याबद्दल तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुकही केलं. पण कंगणा राणावतचा असा एक व्हिडीओ समोर आलाय... तो पाहून अनेकांनी तिला नावं ठेवली.. अनेकांनी तिच्या एका वक्तव्यावर टीकाही केलीय..
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधील एका वक्तव्यामुळे कंगना ट्रोल होत आहे. १९४७ मध्ये देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यावर तिने वक्तव्य केलं. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळालं, असं कंगना म्हणाली. ‘रक्त वाहणारचं होतं, पण भारतीयांचं रक्त वाहायला नको होतं. त्यांना माहित होतं आणि त्यांनी त्याची किंमत मोजली. असंही ती म्हणाली. (Ashvin VO)
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended
Kangana Ranaut Birthday: कई दिनों तक नहीं नहाती कंगना, यूं ही नहीं कहलाईं Controversy Queen
Filmibeat
Kangana Ranaut Controversy: Priyanka Chopra sister Meera TROLLED by Kangana Fans; Know here
Filmibeat