दादराचा हादरा...शिवसेनेसाठी दादरातील विजय महत्त्वाचा का आहे? | Shivsena will become National Party

  • 3 years ago
#Shivsena #ByPoll #DadranagarHaveli Dadra nagar haveli लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर 45 हजार मतांच्या फरकाने विजयी झाल्या. भाजपच्या महेश गावितांना कलाबेन डेलकर यांनी हरवलं. महाराष्ट्राच्या बाहेरून निवडून येणाऱ्या कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या पहिल्या खासदार ठरल्यात. आता डेलकर यांचं निवडून येणं शिवसेनेसाठी दिवाळी गिफ्ट ठरणार आहे. कारण राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी जे निकष असतात, त्या निकषांच्या जवळ दादरातल्या विजयामुळे शिवसेना पोहचलीय. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी काय निकष असतात, दादरातल्या विजयामुळे शिवसेना या निकषांच्या जवळ का पोहचलीय, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली तर त्याचे काय फायदे असतात या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायचीयत पुढच्या तीन मिनिटात तेव्हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा.. (Aniket VOI) #lokmat #maharashtra #Gujarat #news #elections Deglur Biloli Assembly Byelection #DeglurBiloli Assembly #Bypollelection #MaharashtraElections #shivsena #BJP #Congress #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended