Jeev Maza Guntala | अंतरासाठी कडक नियम | Colors Marathi

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत अंतराच्या उशिरा येण्यावरून मल्हारची आई तिला खडेबोल सुनावते आणि तिच्यावर कडक नियम लादते. पाहूया आजच्या भागाची एक खास झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended