Navratri Special: Things You Didn't Know About Varsha Usgaonkar | सिनेसृष्टीतील नवदुर्गा

  • 3 years ago
पारंपरिक ते ग्लॅमरस अशा हरतऱ्हेच्या भूमिका अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी विविध कलाकृतींमध्ये साकारल्या. मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्रीमध्येही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या वर्षा यांच्या प्रवासाविषयी नवरात्रीच्या निमित्ताने जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale