Bigg Boss Marathi 3 | 11th October Episode Update | आदिशच्या हाती Power Card, स्नेहा नाराज | Colors Marathi

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात आदिश वैद्यने entry केली आहे. त्याला घरात येताच क्षणी Power कार्डची संधी मिळाली आहे. त्यामध्ये त्याचा परिणाम घरातल्या सदस्यांना भोगावा लागणार आहे. काय घडणार आज बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended