Subodh Bhave Post on Petrol & Diesel Price Hike | सुबोध भावेच्या पोस्टने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

  • 3 years ago
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुभोद भावे याने दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल आणि डिझेलचे भाव यावर एक पोस्ट लिहिली आहे. सुबोधने या पोस्टमध्ये नेमके काय म्हटले आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - (Snehal VO)

#SubodhBhave #LokmatFilmy #Petrilprice #Dieselprice #Marathiactor
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended