नवरात्री स्पेशल Street Shopping | Navratri Chaniya Choli Street Shopping In Mumbai | Street Shopping

  • 2 years ago
नवरात्री स्पेशल Street Shopping | Navratri Chaniya Choli Street Shopping In Mumbai Street Shopping | Lokmat Sakhi
#Lokmatsakhi #NavratriChaniyaCholi #Streetshoppinginmumbai #NavratriChaniyaCholiMarketInMumbai2021

नवरात्री निमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी लोकांची लगबग पाहायला मिळतं आहे. गरब्यासाठी स्पेशल असे घागरा आणि बरचं काही तुम्हाला बोरीवलीमध्ये पाहायला मिळेल .... जरा थोडं-फार तुम्हाला भाव-ताव करावा लागेल ३०० रू पासून ५ हजाररूपयापर्यत तुम्हाला गरब्याचा सेट मिळेल.
तुम्हाला कलरफुल घागरा, चण्याचोळी , जॅकेट,आणि शुझदेखील मिळतील.. त्याचप्रमाणे मुलींप्रमाणेच मुलांसाठी पण तुम्हाला ड्रेस मिळेल
.पत्ता : इंद्रप्रस्थच्या समोर ,जांभळी गल्ली बोरीवली (वेस्ट)

Recommended