#Beed #SautadaFalls #waterFalls #Rain : सौताड्याचा धबधब्याचं विहंगम दृश्य

  • 3 years ago
#Beed #SautadaFalls #waterFalls #Rain : सौताड्याचा धबधब्याचं विहंगम दृश्य
बीड - सौताडा (ता. पाटोदा) येथील रामेश्वर मंदीर परिसरातील मराठवाड्यातील सर्वात उंच धबधबा पूर्ण क्षमतेनं कोसळत आहे. वरच्या भागात असलेला रामेश्वर तलाव देखील तुडूंब भरल्याने तलावाच्या सांडीवरुन पाणी कोसळत आहे. हे विहंगम दृष्य पर्यटकांना भूरळ घालत आहेत. (व्हिडीओ : कृष्णा शिंदे)
#Beed #waterfall #Tourist #Rameshwarmandir #Marathwada

Recommended