Mukta Barve's Good news | मुक्ता बर्वेने दिली आनंदाची बातमी | Lokmat Filmy

  • 3 years ago
अभिनेत्री मुक्ता बर्वे ने अजूनही बरसात आहे मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार एन्ट्री केली आहे. ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झालीये. आदिराज-मीराची जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे. यातच आता मुक्ता बर्वेने एक आनंदाची बातमी शेअर केलीये. काय आहे हि आनंदाची बातमी, जाणून घेण्यासाठी हा विडिओ नक्की पहा...

#Muktabarvemovie #Muktabarveserial #Muktabarveinterview #Muktabarvevideo #Muktabarvenews

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber