दीड वर्षांनंतर 'शाळेला चाललो आम्ही'

  • 3 years ago
दीड वर्षांनंतर राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये आजपासून पुन्हा सुरू झाले आहेत. ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी आणि शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग भरवण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. करोनाकाळात खबरदारीच्या उपाययोजना करत नियमांचे काटेकोरपणे पालन करत शाळा कशा भरवायच्या याचे मार्गदर्शन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

#Schools #Reopen #Covid19 #Coronavirus #Pune #Maharashtra

Recommended