Satara: स्कूल चले हम..! तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा गजबजले वर्ग

  • 3 years ago
सातारा : सलग दोन वर्षे कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे आजपासून पुन्हा गजबजू लागल्या आहेत. तब्बल दोन वर्षानंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांतही आनंदाचे वातावरण आहे. शहरातील बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले. त्यासह विद्यार्थ्यांना सॅनिटायइज करण्यात येत होते. दरम्यान, विद्यार्थ्यांना मास्कही सक्तीचा होता. एकंदरीत, आज शाळेत आनंदाचे वातावरण पहायला मिळाले. (व्हिडिओ : सचिन शिंदे, प्रमोद इंगळे)
#satara #sataranews #reopeningschools #schoolsreopening #openingschools