असं असेल 'बिग बॉस १५'चं घर

  • 3 years ago
'बिग बॉस'च्या १५व्या सिझनची धमाकेदार सुरुवात होत आहे. 'बिग बॉस'मध्ये कोण स्पर्धक सामील होणार यासोबतच 'बिग बॉस'चं घर कसं असणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कायम आतुरता असते. मात्र 'बिग बॉस १५'च्या घराची एक झलक समोर आलीय. यंदा या घराचा अंदाज काहीसा हटके आहे. यंदाच्या पर्वाची थीम जंगल असल्याने 'बिग बॉस १५'चं घर म्हणजे एखादं उद्यान किंवा प्राणी संग्रहालय असल्याचा भास होतोय.

Recommended