केंद्राकडे बोट दाखवून तुम्हाला जबाबदारीपासून दूर पाळता येणार नाही : प्रविण दरेकर

  • 3 years ago
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पुण्यात पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवार टीकास्त्र सोडले आहे. प्रत्येकवेळी केंद्र विरुद्ध राज्य किंवा राज्यपाल विरुद्ध राज्य असा संघर्ष करून आपल्या मूळ जबाबदाऱ्यांपासून दूर पाळणे ही राज्य सरकारची रणनीती असल्याचं प्रविण दरेकर म्हणाले.

#Pravindarekar #MahaVikasAghadi #GulabCyclone

Recommended