Big Boss Marathi 3 28th Sept Episode Update| विशालवर मीरा काढतीये खुन्नस | Colors Marathi

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात 'हल्ला बोल' या टास्कमध्ये मीरा आणि विशालमध्ये खूप भांडण होतं. तेव्हा मीरा विशालला बरंच काही सुनावते. काय घडलं काल बघूया Reporter : Pooja saraf Video Editor : Ganesh thale