Kolhapur : तर विद्यार्थी बंदूक घेऊन नक्षलवादी होतील; सौरभ शेट्टी यांचा इशारा

  • 3 years ago
Kolhapur : तर विद्यार्थी बंदूक घेऊन नक्षलवादी होतील; सौरभ शेट्टी यांचा इशारा

Kolhapur : वारंवार परीक्षा जाहिर करून त्या रद्द होणार असतील आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी हे सरकार जर खेळणार असेल तर पुढे जाऊन हेच विद्यार्थी हातामध्ये वही पुस्तक घेणारे विद्यार्थी बंदूक घेऊन नक्षलवादी कधी बनतील हे सांगता येत नाही आणि याला जबाबदार हे महाराष्ट्र शासनाच असेल असे मत स्वाभिमानी विद्यार्थी युवा परिषदचे नेते सौरभ शेट्टी यांनी व्यक्त केले.

#healthdepartmentrecruitmentexam #kolhapur