गुजरात निवडणूक निकाल- मुंबई भाजपा कार्यालयाबाहेर जोरदार जल्लोष
- 3 years ago
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं मुंबईत जोरदार सेलिब्रेशन झालं. मुंबई भाजपाच्या कार्यालयाबाहेर ढोले-ताशे वाजवून तसंच लाडू वाटून जल्लोष करण्यात आला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews