Public Provident Fund व बचतींवरचे व्याजदर बदलले की नाही? Indian Government New Interest Rate Rules

  • 3 years ago
निर्मला सीतारमण यांनी पीपीएफ आणि छोट्या बचत योजनांवरील व्याजदर सध्या तरी बदलणार नाही असे म्हटले होते. पण काल केंद्र सरकारने एक पत्रक काढून पीपीएफ आणि छोट्या बचत योजनांसाठीचे नवे व्याजदर जाहीर केल्यामुळे एक एप्रिलपासून हे नवे दर लागू होणार आहे असे त्यामध्ये म्हटले होते. त्यामुळे व्याजदरांत कपात करण्यात आल्याने सामान्य नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण पीपीएफ व बचतींबरचे व्याजदर बदलले आहेत की नाही ते जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #NirmalaSitharaman #India #NewFinancialYear #PublicProvidentFund #Saving
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended